Anubhuti – An Enclave of Miracles
Anubhuti is an expression of the vision by
SHRIMANT MALOJIRAJE III S. BHOSLE - RAJASAHEB
AKKALKOT.
A symposium of Residential, Commercial, Hospital, Divya Darshan, Resort, Food Zone, Discourse Arena & Central Pedestal for the sculpture, tells us the vision of Rajasaheb to ensure a qualitative upbringing to this Worship Town Akkalkot Blessed by SHRI SWAMI SAMARTH
अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे तिसरे एस. भोसले - राजासाहेब अक्कलकोट यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला ‘अनुभूती’ हा प्रकल्प म्हणजे त्यांच्या अक्कलकोटविषयी दूरदृष्टीची अभिव्यक्ती आहे. श्री स्वामी समर्थांच्या १०८ फूटी भव्य पुतळ्यासह स्वामींच्या विविध लिलांचे दर्शन घडवणाऱ्या दिव्य दर्शन गुंफा, ध्यानधारणेसाठी खास व्यवस्था, मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, आयुर्वेदिक उपचार केंद्र आणि वेलनेस रिसॉर्ट, फूड झोन इत्यादिंनी सुसज्ज होत असलेला हा तब्बल ५० एकरचा परिसर तमाम स्वामीभक्तांना एक वेगळीच अनुभूती देणार आहे. श्री स्वामी समर्थांनी आशीर्वादित असलेल्या अक्कलकोटच्या या पावन नगरीला एक नवी ओळख या प्रकल्पाने मिळणार आहे.

Bramha Sthan – Statue of Miracles
In any development there is an iconic space which capture’s and gives a perfect language to the proposed development. Here this iconic creation which works as a Largest sculpture of Shri Swami Samarth placed on a pedestal derived in a form of the Palace tower which has a rich heritage value for the Royal Family.