श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट
आयोजित
श्री स्वामी समर्थ सूर्यमणी व पादुका दर्शन सोहळा २०२६ – पुणे
स्थळ – सिद्धी साज बँक्वेटस, १०० फिट डी पी रोड, एरंडवणे, पुणे
दर्शनाची वेळ
दि. १७ मार्च २०२६ – संध्याकाळी ५ ते रात्री १०
दि. १८ मार्च २०२६ – संध्याकाळी ५ ते रात्री १०
दि. १९ मार्च २०२६ – सकाळी ८ ते रात्री १०
यानिमित्त आयोजित अभिषेक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी क्लिक करा
अभिषेक शुल्क : रु.१५०१/-
